Shubhangi Khase
📍 kalyan Mumbai Maharadhtra
April 1, 2025, 10:45 p.m.
यांचा मोबाइल स्वीच ऑफ असल्यामुळे कॉन्टॅक्ट झाला नाही, त्या मुळे व्हाट्सअँप ला message केला आहे .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 kalyan Mumbai Maharadhtra
April 1, 2025, 10:45 p.m.
यांचा मोबाइल स्वीच ऑफ असल्यामुळे कॉन्टॅक्ट झाला नाही, त्या मुळे व्हाट्सअँप ला message केला आहे .
📍 Pune
April 1, 2025, 10:31 p.m.
ऑलरेडी त्यांनी काम दिले आहे दुसरीकडे ......Ashwini
📍 वेंदात
April 1, 2025, 10:15 p.m.
ह्या ऑफिस cleaning चे काम पाहत आहेत, त्यांची cleaning ची requirement नव्हती .
📍 यमभणय
April 1, 2025, 9 p.m.
कॉल नाही receive केला.
📍 Morbi
April 1, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे. त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत. काही तांत्रिक प्रश्न असल्यामुळे सरांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. साधारणतः ९ मिनिटांच्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. आता पुढील प्रोसेससाठी त्यांना quotation पाठवायचा आहे. Specification CNC Machine Requirement Cutting Accuracy ±0.05mm to ±0.1mm Cutting Thickness 0.7mm to 1mm (support for 0.4-4mm range) Machine Type Laser Cutting, Plasma Cutting, or Water Jet CNC Power 1kW - 3kW (Laser), 50-100A (Plasma) Cooling System Water or Air Cooling Automation Auto-Nesting & Sheet Handling Daily Production 1-hour continuous operation 1st quotation hitesh
📍 pune
April 1, 2025, 7:46 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, आणि त्यांचा व्हाट्सअँपला नंबर नसल्यामुळे message करता आला नाही. याना थोड्या वेळाने परत कॉल करायचा आहे .
📍 Pune
April 1, 2025, 6:45 p.m.
हे ट्राफिक मध्ये आहेत त्यामुळे बोलू शकत नाहीत थोड्या वेळाने कॉल करायचा आहे.
📍 Malegaon
April 1, 2025, 6:31 p.m.
कॉल receive नाही केला. व्हात्साप्पल रिप्लाय आला आहे कि ५ नंतर कॉल करा......Ashwini
📍 None
April 1, 2025, 6:01 p.m.
यांना १ bhk बद्दल सर्व माहिती हवी आहे, कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Kalyan West
April 1, 2025, 5:46 p.m.
यांचा ३ सीटर सोफा आहे, तो क्लीन करून हवा आहे कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
April 1, 2025, 5:15 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
📍 Umri
April 1, 2025, 5:15 p.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे. त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत. Specification Requirement Cutting Type Fiber Laser, Plasma, or Water Jet Power 3kW – 6kW (Laser) / 120A – 200A (Plasma) / 60,000+ psi (Water Jet) Cutting Accuracy ±0.03mm (Laser) / ±0.2mm (Plasma) / ±0.02mm (Water Jet) Cutting Speed 1.5 - 5 m/min (depends on metal type) Cooling System Water Cooling or Air Cooling Control System CNC Controller with DXF, G-Code, Auto-Nesting Assist Gas Oxygen (Mild Steel), Nitrogen (Stainless Steel, Aluminum) 2nd quotation shivaji panchal
📍 Aurangabad
April 1, 2025, 4:45 p.m.
यांनी कॉल नाही receive केला. यांना व्हाट्सअँप ला message केला आहे.
📍 Goa
April 1, 2025, 3:45 p.m.
ह्या लीड सोबत शुभम यांचं डायरेक्ट बोलणं झाला आहे . ह्या क्लायंट ला पुढच्या आठवड्यात कॉल करायचा आहे
📍 Nanded
April 1, 2025, 3:18 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 Nashik
April 1, 2025, 3:18 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 Pune
April 1, 2025, 3:17 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 PAMGARH 495554
April 1, 2025, 3:15 p.m.
कॉल कनेक्ट नाही झाला व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
📍 Murbad
April 1, 2025, 2:46 p.m.
यांना डिटेल्स पाठवल्या आहेत यांचं bsc (it) education झालेलं आहे. यांचा गॅप आहे ५ ,६ इयर्स चा ते बोलले मी चेक करतो डिटेल्स आणि सांगतो......Ashwini
📍 Shirdi
April 1, 2025, 2:12 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे ते विचार करून सांगतो म्हणालेत. डिटेल्स व्हाट्सअँप ला सेंड केल्या आहेत......Ashwini