Sandeep Dhinde
📍 None
April 1, 2025, 2:06 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 None
April 1, 2025, 2:06 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत......Ashwini
📍 Kolhapur
April 1, 2025, 2:02 p.m.
यांच्या मुलाला मायग्रेन चा प्रॉब्लेम आह त्यासाठी त्यांनी enquiry केली होती. सो ते बोलले मी आज संध्याकाळी मुळाशी बोलून तुम्हाला कळवतो तुम्ही मला डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवा.....Ashwini
📍 Chatrapati sambhaji nagar
April 1, 2025, 2 p.m.
नॉट इंटरेस्टेड
📍 Mumbai
April 1, 2025, 1:03 p.m.
यांचे काही लीगल matters आहेत त्याबद्दल त्यांना बोलायचं आहे आणि सोलुशन हवं आहे कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 Ugarkhurd
April 1, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
📍 Pune
April 1, 2025, 7:30 a.m.
यांच्याकडून चुकून enquiry पडली होती, ते स्वतः काम करतात, जर त्यांना लीड्स आणि ऍड ची गरज असेल तर ते सांगणार आहेत
📍 Pune
April 1, 2025, 5:45 a.m.
ह्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांना पर्वा call करायचा आहे. तर तुम्ही त्यांना कृपया संपर्क करा आणि त्यांना whatsapp details हव्या आहेत लगेच.
📍 नातेपुते
April 1, 2025, 3:45 a.m.
यांना टेरेससाठी बर्ड नेट बसवायचं आहे, ते नातेपुते येथील आहेत. ते आत्ता सोलापूर मध्ये आहेत त्यांना दुकानवर येऊन भेट द्यायची होती. आत्ता त्यांना लोकेशन हे पाठवा. त्यांना जाळी हे पाहायचं आहे. लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Mumbai
April 1, 2025, 12:45 a.m.
त्या ग्रँड रोड मुंबई येथे राहतात. यांना २ वॉशरूम क्लीन करून घ्यायचे आहेत, रेट्स resonable असतील तर त्या kitchen सुद्धा क्लीन करून घेणार आहेत.
📍 Alwar
April 1, 2025, midnight
📍 Talegaon Dabhade
March 31, 2025, 11:15 p.m.
हे दुसऱ्या कॉलवर व्यस्त असल्यामुळे बोलणं होऊ शकल नाही याना थोड्या वेळाने परत कॉल करायचा आहे.
📍 Satara
March 31, 2025, 10:45 p.m.
📍 Nagpur
March 31, 2025, 10:31 p.m.
यांना ३ years चा experience आहे ऍटोमेशन टेस्टिंग मध्ये आणि यांना जॉब प्लेसमेंट हळू आहे डिरेक्टली त्यासाठी ते चार्जेस द्यायला पण तयार आहेत.
📍 kolapur
March 31, 2025, 10 p.m.
📍 None
March 31, 2025, 9:47 p.m.
कॉल उचलला नाही त्यामुळे व्हाट्सअँपला message केला आहे.
📍 Pune
March 31, 2025, 9:01 p.m.
📍 pune
March 31, 2025, 7:31 p.m.
हि लीड अमर गायकवाड याना दिली आहे.
📍 Pune
March 31, 2025, 5:45 p.m.
हि लीड Dyaneshwar karche यांना assign केली आहे....Ashwini
📍 Pune
March 31, 2025, 5:45 p.m.
हि लीड prime कंट्रोल सर्व्हिसेसला असाइन केली आहे
📍 पुणे
March 31, 2025, 5:15 p.m.
यांचा कसबा पेठ मध्ये वाडा आहे, तेथे त्यांना वाळवीसाठी पेस्ट कंट्रोल सर्विस हवी आहे, कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.