Sakshi Desai
📍 Mumbai
April 2, 2025, 10:30 a.m.
हि लीड मुंबई GD हाउस CLEANING सर्व्हिसेसला असाइन केली आहे.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Mumbai
April 2, 2025, 10:30 a.m.
हि लीड मुंबई GD हाउस CLEANING सर्व्हिसेसला असाइन केली आहे.
📍 shrirampur
April 2, 2025, 10:30 a.m.
नंतर कॉल करतो बोलले.
📍 Pune
April 2, 2025, 10:16 a.m.
Yanna wants to do an online MBA in HR Management. They completed their graduation in 2009 and have 15 years of experience as an HR professional. They need detailed information, including fees and other aspects. Please speak with them as soon as possible.
📍 Kalyan West
April 2, 2025, 9:45 a.m.
हि लीड मुंबई GD हाउस CLEANING सर्व्हिसेसला असाइन केली आहे.
📍 NAGPUR
April 2, 2025, 9:45 a.m.
यांना डिटेल्स पाठवल्या आहेत ते बोलले कि मी कळवतो तुम्हाला......Ashwini
📍 Pune
April 2, 2025, 9 a.m.
हे दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहेत, त्यामुळे याना MESSAGE करून ठेवला आहे.
📍 Dombivli
April 2, 2025, 8:30 a.m.
यांचा १ bhk फ्लॅट आहे, त्यामध्ये त्यांना टॉयलेट बाथरूम आणि kitchen क्लीन करून घ्यायचा आहे, त्याआधी त्यांना व्हाट्सअँपला या सर्वाचं qutaion हव आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 baramati
April 2, 2025, 8:15 a.m.
यांच्याकडे इंटिरियर करण्यासाठीच्या मशीन आहेत. सो त्या कश्या वापरायच्या त्यासाठी त्यांनी enquiry केली होती....Ashwini
📍 Pune
April 2, 2025, 7:30 a.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे त्यामध्ये त्यांना बजेट मध्ये बसतील अश्या काही specific गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर ते बोलले कि माझ्या मित्राचा शेजारीच फ्लॅट आहे त्याच पण इंटिरियर करायचं आहे. संडे ला सुट्टी राहते त्यादिवशी visit करू शकता असं बोललात कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 Nasik
April 2, 2025, 7:15 a.m.
कॉल नाही receive केला व्हाट्सअँप ला message केला आहे......Ashwini
📍 Mumbai
April 2, 2025, 6:16 a.m.
ह्या ठाणे येथील आहेत . यांची कार क्लीन करायची आहे नॉर्मल शाम्पू क्लीन आहे, कृपया यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना खर्च किती होईल हे सांगा
📍 etawah
April 2, 2025, 5:45 a.m.
हे कॉल उचलत नाही आणि व्हाट्सअँप ला पण नंबर नाहीये यांचा.....Ashwini
📍 Sangli
April 2, 2025, 5:01 a.m.
यांच्याशी बोलणं झालेलं आहे ते बोलले कि माझं मुळींच हॉस्टेल आहे. त्यासाठी मला इंटिरियर करायचं आहे. व्हिसीटींग चार्जेस देऊ शकतो बोलले आहेत सरांशी बोलून. कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 mumbai
April 2, 2025, 3 a.m.
यांचा मोबाईल स्विच ऑफ आहे, त्यामुळे याना message केला आहे.
📍 Kolkata
April 2, 2025, 2:45 a.m.
हे कॉल उचलत नाहीत त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवली आहे .
📍 Latur
April 2, 2025, 1:46 a.m.
यांनी कॉल receive केला व्हात्साप्प ला message केला आहे.
📍 Kopargaon
April 2, 2025, 12:30 a.m.
नंतर कॉल बॅक करणार आहेत.
📍 nanded
April 2, 2025, 12:01 a.m.
यांची एक बाल्कनी आहे, त्यासाठी त्यांना बर्ड नेट सर्व्हिसेस हवी आहे, ते थोड्या वेळांत फोटो पाठवणार आहेत . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Nashik
April 1, 2025, 11:30 p.m.
कॉल receive नाही केला यांनी. याना व्हात्साप्पल message केला आहे.
📍 Amravati
April 1, 2025, 11:30 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.