Piyush Gat
📍 Kolhapur
March 31, 2025, 5 p.m.
हि लीड U K Enterprises ला assign केली आहे....Ashwini
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Kolhapur
March 31, 2025, 5 p.m.
हि लीड U K Enterprises ला assign केली आहे....Ashwini
📍 Pune
March 31, 2025, 5 p.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना पैंटिंग करायचं आहे हे उंड्री मध्ये राहतात कृपया यांच्याशी त्वरित बोलून घ्या. ते visiting साठी उद्या तयार आहेत.
📍 Nashik
March 31, 2025, 4:45 p.m.
हि डबल लीड आहे
📍 Thane
March 31, 2025, 4:30 p.m.
📍 Pune
March 31, 2025, 4:15 p.m.
यांचा सह्याद्री हॉस्पीटल जवळ हॅम्स रेडी सोसायटी शात्री चौक येथे त्यांचा १ bhk फ्लॅट आहे. त्यांना झुरळ आणि पाल साठी पेस्ट कंट्रोल करायचं आहे. लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Solapur
March 31, 2025, 4:01 p.m.
हे १० मिनिटमध्ये परत कॉल करणार आहेत
📍 None
March 31, 2025, 3:43 p.m.
हि लीड वैभव पगारे याना असाइन केली आहे
📍 None
March 31, 2025, 3:43 p.m.
यांच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत, त्या त्यांना क्लीन करून हव्या आहेत . १ टाकी २ ० ० ० लिटर ची आहे आणि दुसरी १ ० ० ० लिटरची, कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 None
March 31, 2025, 3:43 p.m.
हे कॉल उचलत नाहीत त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
📍 None
March 31, 2025, 3:43 p.m.
हे उद्या कॉल करणार आहेत.
📍 None
March 31, 2025, 3:43 p.m.
यांनी सहज enquiry केली होती
📍 Pune
March 31, 2025, 3:42 p.m.
हे दुसऱ्या कॉलवर बोलत असल्यामुळे conversation होऊ नाही शकले, थोड्या वेळाने परत कॉल करायचा आहे .
📍 Solapur
March 31, 2025, 3:42 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे त्यांना व्हाट्सअँपला message केला आहे.
📍 Pune
March 31, 2025, 3:42 p.m.
यांची १० बाय ८ ची बाल्कनी आहे, उंची ३ ते ४ फूट आहे, आणि वरून ओपन असल्यामुळे ते पूर्ण नेट करून घ्यायची आहे. ते इन्व्हिसिबल आणि व्हिजीबल असे दोन्ही पाहत आहेत. त्यांना दोन्हीचे पण qoutation हवं आहे. मग ते ठरवणार आहेत . please यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Baramati
March 31, 2025, 3:42 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
📍 Surat
March 31, 2025, 3:42 p.m.
verifiy with whatsapp, please contact them.
📍 Pune
March 31, 2025, 3:42 p.m.
यांचा १ bhk फ्लॅट आहे वाकड पुणे येथे त्यासाठी त्यांना painting करायचं आहे. उद्या संद्याकाळी visit करू शकता तस त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून फायनल करून घ्या त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.आज ६ नंतर कॉल करा त्यांना...
📍 20 years
March 31, 2025, 3:42 p.m.
चुकून enquiry टाकली असेल म्हणाले आणि कट केला directly कॉल
📍 kalyan
March 31, 2025, 3:42 p.m.
यांचा १ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना painting करायचं आहे कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 Mumbai
March 31, 2025, 3:42 p.m.