Dipak Jagtap
📍 Sangli
April 3, 2025, 6 p.m.
यांना ऑटो रिक्षासाठी issurance काढायचा आहे, त्यांच्याकडे सर्व लीगल document आहेत, त्यांना त्यासाठी किती पर्यंत खर्च होईल हि माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Sangli
April 3, 2025, 6 p.m.
यांना ऑटो रिक्षासाठी issurance काढायचा आहे, त्यांच्याकडे सर्व लीगल document आहेत, त्यांना त्यासाठी किती पर्यंत खर्च होईल हि माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Kolhapur
April 3, 2025, 5:46 p.m.
हे मुंबई या लोकेशन मध्ये offline classes साठी सर्च करत आहेत.
📍 Pune
April 3, 2025, 5:45 p.m.
हि लीड prime पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसला असाइन केली आहे.
📍 Sangli
April 3, 2025, 5:45 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे व्हाट्सअँपला message पाठवला आहे.
📍 Pune
April 3, 2025, 4:16 p.m.
हि लीड U K Enterprises ला assign केली आहे.
📍 Pune
April 3, 2025, 3:30 p.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट च पैंटिंग करायचं आहे. २ रूम्स ला Royal paint करायचं आहे आणि २ रूम्स ला oilbond त्यांना रेट्स वैगरे सगळं हवं आहे. कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Mumbai
April 3, 2025, 3:16 p.m.
कॉल नाही receive केला. व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
📍 karmi
April 3, 2025, 2:59 p.m.
यांचा ५ ते ६ एकर ऊस आहे त्यासाठी त्यांना दैविक कॅप्सूल हवं आहे, ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे संपूर्ण माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
April 3, 2025, 2:46 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे त्या डिरेक्टली प्लेसमेंट साठी बघत आहेत सो त्या visit करणार आहेत institude ला त्यांना ऍड्रेस पाठवला आहे त्या बोलल्या येण्या अगोदर कळते मी तुम्हाला त्या चार्जेस ज्या काही असतील प्लेसमेंट च्या ते देऊ शकतात बोलल्या आहेत.
📍 Aurangabad
April 3, 2025, 1:46 p.m.
यांचं टेरेस आहे, त्यावरती ते शेड करणार आहेत. त्या शेडवरती २५० अंदाजे sqaure फिट बर्ड नेटिंग करायचं आहे, आणि बाल्कनी आहे १०० sqaure फिटची त्यासाठी त्यांना सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 None
April 3, 2025, 1:17 p.m.
यांच्याशी बोलून घ्या. हे जळगाव मधील आहेत .
📍 Solapur
April 3, 2025, 10:29 a.m.
यांच्या टेरेस साठी बर्ड netting करायचं आहे. १०० ते १२५ फूट जागा आहे ज्यामध्ये बर्ड netting करायचं आहे. कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 Chakan
April 3, 2025, 9:31 a.m.
हि लीड श्री cleaning सर्व्हिसेसला पाठवली आहे.
📍 Chakan
April 2, 2025, 3:46 p.m.
यांचा चाकणमध्ये बंगला आहे, त्यांना नॉर्मल क्लीन करून घ्यायचं आहे, 4000 to 5000 sqaure fit साईझ आहे. त्यांना PRICES किती होईल हे पाहिजे. कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर कॉटॅक्ट करा .
📍 Mumbai
April 2, 2025, 2:15 p.m.
यांनी कॉल receive केला नाही त्यामुळे त्यांना व्हाट्सअँप ला message केला आहे.
📍 Pune
April 2, 2025, 11:16 a.m.
याच्याशी बोलणं झालेलं आहे त्याला ऑफलाईन कोर्स करायचा आहे निगडी ला रहायला आहे हा. त्याला ऍड्रेस पाठवला आहे तो सद्य आऊट ऑफ सिटी आहे सो तो म्हणाला कि मी पुण्यामध्ये आल्यावर institute ला visit करतो मग बोलूयात आपण .
📍 Pune
April 2, 2025, 11:01 a.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी पूर्ण इंटिरियर करायचं आहे. ते उद्यासाठी visiting साठी पण तयार आहेत कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या. हि लीड अक्षय वाघमारे ला direct WhatsApp ला पाठवायची आहे.
📍 Dombivli
April 2, 2025, 10:46 a.m.
हि लीड मुंबई GD हाउस CLEANING सर्व्हिसेसला असाइन केली आहे.
📍 Beed
April 2, 2025, 10:37 a.m.
यांना ११ वी science साठी admission घ्यायचं आहे त्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती हवी आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 None
April 2, 2025, 10:32 a.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे.