Technology
Umesh Ballari
📍 Jath
April 5, 2025, 5:16 p.m.
यांचं कॉम्पुटर science मध्ये education झालं आहे २ ० १ ७ ते passout आहेत ते आता एका कॉलेज मध्ये जॉब करत आहेत. त्यांना डिटेल्स share केल्या आहेत ते बोलले कि ऍड्रेस पाठवा मी पुण्यामध्ये आल्यावर visit करेल आणि मग decision घेईल याना गॅप असल्यामुळे experience letter ची पण गरज आहे. मी त्विग चा ऍड्रेस त्यांना पाठवला आहे.
Sold Out
Interior
Amol Kamble
📍 Shegaon
April 5, 2025, 5:15 p.m.
यांचा कॉल कनेक्ट होत नाहीये त्यांना व्हाट्सअँप ला message केला आहे.
Sold Out
Interior
Santosh
📍 Pune
April 5, 2025, 5:15 p.m.
यांना फक्त designing करून हवं आहे पूर्ण but त्यांना डेसिग्निंन्ग चे चार्जेस खूप जास्त वाटत आहेत सो ते नको बोलले आणि व्हिसीटींग चार्जेस पण द्यायला ते तयार न्हवते. नॉट इंटरेस्टेड.
Sold Out
Engineering
Nitin
📍 Pune
April 5, 2025, 5:15 p.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे.
त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत.
काही तांत्रिक प्रश्न असल्यामुळे सरांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला.
साधारणतः 10 मिनिटांच्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत.
आता पुढील प्रोसेससाठी त्यांना quotation पाठवायचा आहे.
Laser Cutting Machine Specification (MS Laser CNC)
Material:
Mild Steel (MS)
Cutting Thickness Range:
Minimum: 1mm
Maximum: 5mm
Laser Power Required:
1.5 kW (Kilowatt)
Plate Size (Sheet Size for Cutting):
4 feet x 8 feet
Cutting Type:
Metal Laser Cutting
CNC-based Precision Cutting
Machine Type:
MS Laser CNC Machine
Application:
Suitable for medium-thickness mild steel component fabrication
Industrial-grade cutting with smooth edge quality
Sold Out
Education
Gaurav
📍 pune
April 5, 2025, 5:15 p.m.
यांच्याशी संपर्क झाला आहे . ते इंटरेस्टेड आहेत. यांना माहिती सांगितलं आहे .
त्यांना कोर्से संदर्भात इन डिटेल्समध्ये माहिती हवी आहे. ते आज ४ नंतर फ्री आहेत.
कृपया त्यांच्याशी ४ नंतर संपर्क करा .
Sold Out
Tourism
Swati Naidu
📍 Pune
April 5, 2025, 2:21 p.m.
ते पुण्यातील आहेत. ते १३/०४/२०२५ या दिवशीचा प्लॅन करत आहेत.
एकूण ३ व्यक्ती आहेत.
यासाठी किती खर्च येईल याची संपूर्ण माहिती त्यांना हवी आहे.
ते सध्या व्यस्त असल्यामुळे कॉल उचलू शकणार नाहीत,
त्यामुळे कृपया त्यांना आत्ता फक्त मेसेज करून डिटेल्स शेअर करावेत.
Sold Out
Interior
kunal kharate
📍 aurangabad
April 5, 2025, 10:01 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे.
पूर्ण इंटिरियर साठी.
Sold Out
Engineering
Amit Kasera
📍 Mungra Badshahpur
April 4, 2025, 11:45 p.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे.
त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत.
यांना आधी quotation पाठवायचं आहे, नंतर ते कळवणार आहेत .
Laser Cutting Machine Specification (MS Laser CNC)
Material:
Mild Steel (MS)
Cutting Thickness Range:
Minimum: 5mm
Maximum: 6mm
Laser Power Required:
1.5 kW (Kilowatt)
Plate Size (Sheet Size for Cutting):
4 feet x 8 feet
Cutting Type:
Metal Laser Cutting
CNC-based Precision Cutting
Machine Type:
MS Laser CNC Machine
Application:
Suitable for medium-thickness mild steel component fabrication
Industrial-grade cutting with smooth edge quality
Sold Out
Security
Raman Diddi
📍 Solapur
April 4, 2025, 9:15 p.m.
यांची kitchen ची बाल्कनी आहे, अंदाजे साइझ ४ बाय ४ ची असेल.
त्यांना त्यासाठी बर्ड नेट सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.
Sold Out
Interior
Shanawaj Shekh
📍 Pune
April 4, 2025, 5:17 p.m.
यांच्यासोबत बोलणं झाले आहे त्यांना डेमो lecture पाठवलं आहे. ते बोलले मी आता आऊट ऑफ पुणे आहे पुण्यामध्ये आल्यावर institute ला visit करेन . ऍड्रेस पाठवला आहे याना institute चा.
Sold Out
Legal
Sushant Kamble
📍 Narwad
April 4, 2025, 5:15 p.m.
यांना RC ची प्रिंट हवी आहे, कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Sold Out
Security
Rushikesh Girme
📍 Pune
April 4, 2025, 4:46 p.m.
यांना १० ते १५ मिनिटने कॉल करायचा आहे.
Sold Out
Agriculture
Dhanaji Gaikwad
📍 None
April 4, 2025, 2:01 p.m.
यांचं उसाचे पीक आहे, त्यासाठी त्यांना दैविक कॅप्सूल हवं आहे.
ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे.
Sold Out
Agriculture
Pandurang Rathod
📍 None
April 4, 2025, 1:47 p.m.
यांना आत्ता फक्त माहिती पाठवून ठेवा, ते लागणार आहेत त्यावेळी सांगणार आहेत .
Sold Out
Interior
Aakash Dhembre
📍 Pune
April 4, 2025, 1 p.m.
ही लीड Mr. Interior यांना assign केली आहे.
Sold Out
Interior
Pravin Dharam
📍 Parner
April 4, 2025, 12:45 p.m.
हि लीड SD House ला assign केली आहे.
Sold Out
Interior
Ranjeet Dhaygude
📍 Baramati
April 4, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. पूर्ण इंटिरियर चा कामासाठी तस ते बोलून ठरवणार आहेत.
Sold Out
Legal
Keshavraj Gayke
📍 Jalna
April 4, 2025, 12:30 p.m.
हि लीड जालनाची असल्यामुळे ओपन केली आहे .
Sold Out
Engineering
Vishal Dod
📍 Bathinda
April 4, 2025, 12:30 p.m.
यांनी कॉल उचलला नाही,
त्यामुळे बोलणं होऊ शकल नाही .
त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
Sold Out
Tourism
Venkatesh Nagarajan
📍 Pune
April 4, 2025, 12:15 p.m.
Sold Out