Interior
Raju Patil
📍 Nandgaon
April 6, 2025, 10:30 a.m.
यांचा पूर्ण बंगलो आहे पण त्यामध्ये त्यांना २ bhk सर्वात खालच्या फ्लोअर वर आहे तेवढ्याचच इंटिरियर करायचं आहे. त्याना फक्त designing हवं आहे आपल्याकडून आणि त्यांना designing चे चार्जेस वैगरे सांगितले आहे पूर्ण. कृपया तुम्ही त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
Sold Out
Technology
Shantipriyan Nair
📍 Pune
April 6, 2025, 10:16 a.m.
कॉल कनेक्ट नाही झाला व्यवस्थित परत २ वेळा try केला पण receive नाही केला. व्हाट्सअँप ला message केला आहे.
Sold Out
Engineering
Suresh S
📍 Mettupalayam
April 6, 2025, 8:45 a.m.
यांनी कॉल उचलला नाही,
त्यामुळे बोलणं होऊ शकल नाही .
त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
Sold Out
Technology
Amol Ingle
📍 Pune
April 6, 2025, 8:16 a.m.
यांचं B.E. झाले आहे २ ० २ ० मध्ये. पण ते finance मध्ये जॉब करत होते. आता यांना it मध्ये स्वीटच करायचं आहे पण ते बोलले मला डिटेल्स अँड institude चा ऍड्रेस share करा मी visit करेल मला possible झालं तर आणि मग decision घेईन.
Sold Out
Engineering
Gourav
📍 Bhagalpur
April 6, 2025, 5:15 a.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे.
त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत.
त्यांना qoutaion मध्ये, ब्रँड, laser source आणि इन्फॉर्मशन हवी आहे.
🔧 Laser Cutting Machine Specification – MS Laser CNC
📌 Material Compatibility:
Mild Steel (MS)
Carbon Steel (CS)
✂️ Cutting Thickness Range:
Minimum Thickness (MS): 5 mm
Maximum Thickness (CS): 3 mm
(Cutting capacity may vary slightly depending on material density and cutting speed settings.)
⚡ Laser Power Required:
1.5 kW (Kilowatt)
High-efficiency, industrial-grade fiber laser power ideal for moderate-thickness MS & CS fabrication.
📐 Sheet/Plate Size for Cutting:
8 Feet × 4 Feet (Standard industrial metal sheet size)
Supports custom layout nesting and large part cutting.
🧾 Client Requirements for Quotation:
The client has specifically requested the following to be included in the final quotation:
✅ Brand Name of the Machine
✅ Laser Source Name (e.g., Raycus, Max Photonics, IPG)
✅ Model & Series of Laser Head (e.g., Raytools BM111, BM114)
✅ Controller Type (e.g., CypCut / FSCUT)
✅ Machine details including cutting range, plate size, and laser power
✅ Full scope of installation, training, and after-sales support
Sold Out
Technology
Mayuri Changundi
📍 Pune
April 6, 2025, 1:01 a.m.
कॉल receive केला नाही व्हाट्सअँप ला मेसेज केला आहे
Sold Out
Interior
Babaso Ghunake
📍 Ichalkaranji
April 6, 2025, 12:46 a.m.
यांचा बंगलो आहे त्यामध्ये ४ bhk साठी त्यांना इंटिरियर करायचं आहे सो त्यासाठी त्यांना desiging हवं आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Sold Out
Interior
Sanjiv Madyal
📍 Pune
April 5, 2025, 11:45 p.m.
यांचा कॉल लागत नाहीये नंबर invalid आहे.
व्हाट्सअँप ला पण हा नंबर नाहीये.
Sold Out
Interior
Navin Bhatkar
📍 pune moshi pradhikaran
April 5, 2025, 11:31 p.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना पूर्ण interior करायचं आहे. त्यांना लवकरात लवकर काम करून घ्यायचं आहे करुप्य त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Sold Out
Interior
Yogesh Satre
📍 pune
April 5, 2025, 11:01 p.m.
यांच्या ३ bhk फ्लॅट आहे मोशी येथे यांच्याशी बोलणं झाले आहे त्यांचा पूर्ण turnkey प्रोजेक्ट आहे. कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
Sold Out
Technology
ֆɦǟɦʊ
📍 Alandi
April 5, 2025, 10:30 p.m.
कॉल receive नाही केला voice मेल पाठवला आहे.
Sold Out
Technology
Abhishek shinde
📍 Ashta
April 5, 2025, 9:47 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे हे सिविल इंजिनियर आहेत. यांना डिटेल्स WhatsApp ला पाठवल्या आहेत. डिटेल्स चेक करून कळवतो बोलले आहेत.
Sold Out
Advertising
Aditya_foundation03
📍 Mumbai
April 5, 2025, 9:45 p.m.
Rehabilitation Center | 27999 + 8000
Sold Out
Agriculture
Shahenshah King
📍 None
April 5, 2025, 9:32 p.m.
यांचा ४ महिन्याचा ऊस आहे, परंतु पीक २ महिन्याचं असल्यासारखं दिसत आहे.
ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहेत. त्यामुळे सर्व माहिती त्यांना हवी आहे.
कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
Sold Out
Engineering
Ashok Paregi
📍 Jalore
April 5, 2025, 9 p.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे.
त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत.
त्यांना आधी याचे qoutation द्यायचे आहे. नंतर ते कळवणार आहेत .
⚙️ Machine Specification Requirements:
Laser Power:
✅ 3 kW (Kilowatt) – Ideal for medium to heavy sheet cutting tasks.
Cutting Thickness Capacity:
✅ Dependent on 3kW laser capacity
✅ Expected cutting thickness: 1.5 mm to up to 20 mm (material-dependent)
Plate Size for Cutting:
✅ 1500 mm x 3000 mm (1.5 meters by 3 meters) – Suitable for full-size metal sheets
Material Support:
✅ Mild Steel (MS)
✅ Carbon Steel (CS)
Machine Type:
✅ MS Laser CNC Machine – Precision metal cutting with CNC automation
Cutting Type:
✅ CNC-based laser cutting
✅ Suitable for structural parts, panels, PP sheds, and custom engineering designs
🚀 Operational Intent:
The machine will be used for job work and commercial production, serving clients who require precise and professional laser-cut components.
🛠️ Additional Requirements:
✅ Installation
✅ Hands-on Training for Operators
✅ After-Sales Service & Technical Support
Sold Out
Technology
zyan shaikh
📍 Solapur
April 5, 2025, 8:16 p.m.
कॉल receive नाही केला त्यामुळे यांना व्हाट्सअँप ला message केला आहे.
Sold Out
Engineering
Shridhar Jolam
📍 flat no510 sai Tirumala towers Champa pet hyderabad
April 5, 2025, 7 p.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे.
हैद्राबादच्या side इंजिनीरला ते जागा हे सर्व पाहण्यासाठी पाठवणार आहेत.
त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत.
काही तांत्रिक प्रश्न असल्यामुळे सरांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला.
साधारणतः ५ मिनिटांच्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत.
आता पुढील प्रोसेससाठी त्यांना quotation पाठवायचा आहे.
Material Compatibility:
Mild Steel (MS)
Carbon Steel (CS)
Cutting Thickness Range:
Minimum Thickness: 15 mm
Maximum Thickness: 20 mm
Laser Power Required:
3 kW (Kilowatt) – High-efficiency industrial-grade laser cutting power
Sheet/Plate Size for Cutting:
1500 mm (1.5 meters) width
Standard Lengths Supported
Cutting Type:
Metal Laser Cutting
CNC-based Precision Cutting for accurate and consistent results
Suitable for structural and decorative applications
Machine Type:
MS Laser CNC Machine – Designed for robust performance and continuous operation in industrial environments
Applications:
Ideal for medium to heavy-duty metal fabrication
Accurate cutting of MS & CS components used in automotive, construction, machinery, and general fabrication
Perfectly suited for PP Shed Work, enclosure fabrication, frames, panels, and customized engineering parts
Highlights:
Industrial-grade laser cutting technology
Clean and smooth edge finish with minimal burring
High repeatability and precision for mass production
Supports a variety of cutting designs and nesting layouts for optimized material usage
Sold Out
Engineering
Amit Makhija
📍 Delhi
April 5, 2025, 6:30 p.m.
यांनी ऑलरेडी बालाजी मधील मॅमला requirement पाठवली आहे.
हि लीड शुभम सरांना असाइन केली आहे.
Sold Out
Technology
Chaitanya K Patil
📍 Boisar
April 5, 2025, 5:32 p.m.
यांना २ वेळा कॉल try केला पण यांनी receive केला नाही. व्हाट्सअँप ला message केला आहे.
Sold Out
Technology
Vidya Gore
📍 Mumbai
April 5, 2025, 5:16 p.m.
यांना २ वेळा कॉल try केला पण आऊट ऑफ नेटवर्क आहे. व्हाट्सअँप ला मेसेज पाठवला आहे.
Sold Out