Logo

🚀 Powering Growth for SMEs Across India

8980 Open Enquiries

Verified leads • Real buyers • Direct deals

Interior

Raju Patil

📍 Nandgaon

April 7, 2025, 11:30 a.m.

हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.

Sold Out
Interior

Jitendra

📍 Pune

April 7, 2025, 11:15 a.m.

हि लीड mr. interior यांना assign केली आहे.

Sold Out
Technology

Mandar Rajesh Adak

📍 Rajgurunagar

April 7, 2025, 11:01 a.m.

यांचा कॉल कनेक्ट आणि हा नंबर पण WhatsApp ला नाहीये. (18652820550) 7498949614 या नंबर वरून त्यांचा कॉल आला होता परत २०२२ Passout आहेत आर्टस् side ने त्यांना ऍड्रेस आणि बाकी डिटेल्स like डेमो lecture, syllabus वैगरे पाठवलेआहेत चेक करून तुम्हाला revert करतो बोलले आहेत. (पिंपरी चिंचवड लोकेशन सांगितले त्यांनी).

Sold Out
Security

Rajansingh Thakur

📍 Latur

April 7, 2025, 11 a.m.

यांना बर्ड नेट भितींवर, बाल्कनी आणि टेरेस वरती काही ठिकाणी बसवायची आहे. त्यांचं अस म्हणणं आहे व्हिसिट केली असती तर व्यवस्तीत सांगता आलं असत. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .

Sold Out
Agriculture

prakash vaijenath giri

📍 None

April 7, 2025, 10:32 a.m.

हा नंबर बदल्यामुळे डबल enquiry पडली आहे.

Sold Out
Security

Vishal Tondshirkar

📍 Udgir

April 7, 2025, 10:25 a.m.

यांनी सोलर बसवला आहे तिथे त्यांना पक्षी खूप त्रास देत आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या. त्यांना इन डिटेल्स मध्ये इन्फॉर्मशन हवी आहे.

Sold Out
Technology

Akshay jadhao

📍 Chikhli

April 7, 2025, 10:16 a.m.

आता ते busy असल्यामुळे. कॉल बॅक करणार आहेत.

Sold Out
Security

Abhinesh Nadar

📍 Solapur

April 6, 2025, 11:01 p.m.

हे सध्या बाहेर आहेत, गुरुवारी त्यांच्याकडे व्हिसिट करायची आहे, ते पूर्ण दाखवणार आहेत कुठे कुठे बर्ड नेट करून घ्यायची आहे . त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे ते ऍड्रेस हे सांगणार आहेत.

Sold Out
Engineering

None

📍 Tiruchirappalli

April 6, 2025, 11 p.m.

याना २ वेळा कॉल केला होता, स्पेसिफिकेशन पाठवतो म्हणतात, परंतु पाठवत नाहीत.

Sold Out
Technology

Navnath Dhanawade

📍 Pune

April 6, 2025, 10 p.m.

यांना २ वेळा कॉल केला पहिल्यांदा busy लागला आणि दुसऱ्यांदा receive नाही केला यांनी. व्हाट्सअँप ला message केला आहे.

Sold Out
Security

Mahesh Godane

📍 Barshi

April 6, 2025, 8:15 p.m.

यांचं टेरेस पासून खाली खिडकी पर्यंत बर्ड नेट बसवायची आहे. त्यांना अंदाजे किती sqaure फूट असेल हे सांगता नाही आलं. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .

Sold Out
Agriculture

prakash vaijenath giri

📍 None

April 6, 2025, 6:32 p.m.

यांनी दैविक कॅप्सूल आधी वापरलं आहे, आत्ता त्यांना माहिती पाठवून द्या . याना ऑर्डर करायची आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .

Sold Out
Engineering

Prem Kumar

📍 karunagappally

April 6, 2025, 6 p.m.

Wrong Number

Sold Out
Agriculture

Yogesh Ithape

📍 None

April 6, 2025, 4:47 p.m.

हे ड्रायविंग करत असल्यामुळे बोलणं झालं नाही . ते तासाभरात कॉल करणार आहेत . व्हाट्सअँपला नंबर नसल्यामुळे त्यांना message पाठवता आला नाही .

Sold Out
Security

Shyam Agrawal

📍 Amravati

April 6, 2025, 4:46 p.m.

यांचं ५ बाल्कनी आहे, त्याला बर्ड नेटटींग करून घ्यायचं आहे. त्यांच अंदाजे ४ ०० तो ५०० sqaure फूट जाईल. ते म्हणत आहेत आधी व्हिसिट करा, म्हणजे तुम्हाला सर्व पाहता येईल. कृपया त्यांच्याशी लगेच संपर्क करा .

Sold Out
Agriculture

Arun Patil

📍 None

April 6, 2025, 3:31 p.m.

यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे व्हाट्सअँपला message माहिती पाठवून ठेवाली आहे.

Sold Out
Engineering

jitendra n panchal

📍 vadodara

April 6, 2025, 12:45 p.m.

यांच मशीन dispatch करत असल्यामुळे ते आत्ता बोलू शकले नाही. त्यांना उद्या कॉल करायचा आहे.

Sold Out
Agriculture

Amol Raut Patil

📍 None

April 6, 2025, 12:32 p.m.

यांना आत्ता मागवायचे नाहीये .

Sold Out
Agriculture

Mayur Ghatol

📍 None

April 6, 2025, 12:17 p.m.

यांना संपूर्ण माहिती हवी आहे, उसासाठी आणि कांदा पिकासाठी दैविक कॅप्सूलचा वापर कसा केला जातो . कृपया त्यांच्याशी संपर्क करा .

Sold Out
Interior

Jitendra

📍 Pune

April 6, 2025, 10:30 a.m.

यांचा १ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना पूर्ण इंटिरियर करायचं आहे. ते संडे ला visiting साठी येऊ शकता असं बोलले आहेत. कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.

Sold Out
Talk with expert