8980 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Prakash Salunke
📍 Sambhajinagar
April 12, 2025, 11:02 a.m.
यांचे २ washroom's आहेत ते त्यांना क्लीन करायचे आहेत. कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
Gajanan Shirgire
📍 solapur
April 12, 2025, 10:55 a.m.
यांच्या १ ० ते १ २ खिडक्या आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Shakeel Khan
📍 None
April 11, 2025, 2:46 p.m.
यांची उसाची शेती आहे, ते दैविक Capsule उस साठी वापरणार आहेत. ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती हवी आहे. कृपया लगेच त्यांच्याशी संपर्क करा.
Amul Lohot
📍 None
April 11, 2025, 2:31 p.m.
यांना दैविक Capsule कांदा आणि भुईमूग साठी वापरायचे आहे, कांद्याची पीक 3 महिन्याच आहे आणि भुईमूग 2 महिन्याच ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती हवी आहे.
Ajit Ubale
📍 mumbai
April 10, 2025, 4:45 p.m.
यांच्याशी बोलणं झालं. त्यांना शेती करण्यासाठी प्लॉट हवा आहे. आणि त्यांचं बजेट ७ ते ८ लाख आहे त्यासाठी. त्यामध्ये त्यांना फार्महाउस नको.
Javed Tamboli
📍 Thane
April 10, 2025, 1:56 p.m.
बोलणं झालं, पण काही ठरलं नाही.
Imran Saikh
📍 Mumbai
April 10, 2025, 1:52 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना डिटेल्स व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
Alankar Gadade
📍 Mumbai
April 10, 2025, 1:40 p.m.
ही लीड खरं वाटत नाही, स्पॅममध्ये टाकली.
Saurabh J
📍 Thane
April 10, 2025, 1:03 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
Nitin Jadhav
📍 Pune
April 10, 2025, 12:54 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत.
Umesh Joglekar
📍 Pune
April 10, 2025, 12:49 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत.
Manohar Patil
📍 Pune
April 10, 2025, 12:15 p.m.
कॉल नाही receive केला
Prafull Gawai
📍 RahereBK, Dist-Buldhana
April 10, 2025, 11:15 a.m.
They are from Buldhana district, they want to renew their car and bike licenses. They have all the documents. Purchase this verified lead.
Ganesh Sakurde
📍 Sambhajinagar
April 10, 2025, 9:51 a.m.
यांना उसाच्या पिकासाठी दैविक हे प्रॉडक्ट हव आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
Manoj Mite
📍 Latur
April 10, 2025, 9:30 a.m.
यांच्या ४ गॅलरी आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे. हे श्रीनगर, लातूर मध्ये राहतात कृपया त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Aniket Motilal Dharmawat
📍 Pune
April 10, 2025, 12:15 a.m.
बोलणं झालं, पण काही ठरलं नाही.
Sanjay Dixit
📍 Kanpur
April 9, 2025, 10:45 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
Mayuri Dipak Gayke
📍 Chha. Sambhaji Nagar
April 9, 2025, 8:46 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे त्यांना कोर्स करायचा आहे सो त्या बोलल्या आहेत की मला डिटेल्स पाठवा मी चेक करते आणि माझ्या Mr. शी बोलून कळवते कळते.
Shashikala
📍 Mumbai
April 9, 2025, 5:50 p.m.
ह्यांना त्यांच्या मुलीसाठी treatment घ्यायची आहे. त्या थोड्या दिवसामध्ये डायरेक्ट क्लिनिक ट्रीटमेंट साठी येणार आहेत.
Kashinath Narayan bhandarwar
📍 Nanded
April 9, 2025, 3:30 p.m.
यांच्या ३ बाल्कनी आहेत, अंदाजे १००० sqaure फूट आहे, त्यांना ववस्तीत सर्व खर्च हवा आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ..