Medi Liner
Verified
Seller
Payment
Secure
Support
WhatsApp
Medi Liner
Sold by
Snehcare
•
233 views
Sanitisation
₹120
10 Piece pack
Description
मेडीलायनर (Medi Liner) हे स्नेह केअरचे एक युनिक उत्पादन आहे. जास्त अॅप्सॉर्बशन कपॅसिटी असणारे मेडीलायनर हे पुर्णपणे बेडरेस्ट हॉस्पिटलायज असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. मेडीलायनर ३४० एम.एम. साईजचे असून त्याची ॲप्सॉर्बशन कपॅसिटी २०० ते २५० एम. एल. एवढी आहे. पोस्ट डिलीव्हरी, पोस्टऑपरेटीव्ह, पेशंटला याचा उपयोग होतो. डायबेटीक पेशन्टमध्ये युरीन लिकची समस्या जाणवते, यासाठी सुध्दा मेडीलायनर अत्यंत उपयुक्त आहे. अॅनाईन सॅनिटरी नॅपकीन १००% नॅचरल कॉटनपासून बनवलेले अॅन्टीऑक्सिडंट अॅनाईन चिप असलेले कोरफड आणि पपईचे अॅब्सॉर्बंट जेल हाय अॅब्सॉर्बंशन क्षमता असलेले सर्वोत्कृष्ट उत्पादन
Delivery
Check availability
Enter city, area and pincode.