शेवग्याच्या शेंगा
आयुष्याची बेरीज-वजाबाकी काहीही असो, शेवटी आनंदी राहणं महत्त्वाचं! ❤️✨ गजेंद्र अहिरे लिखित-दिग्दर्शित 'शेवग्याच्या शेंगा' नाटकाचा हा सुंदर प्रवास अनुभवायला नक्की या.
Date & Time
Sun, 29 Mar 2026
11:00 AM to 01:00 PM
Venue
Master Deenanath Mangeshkar Natyagriha
4R2V+6W6, Natvarya Datta Bhat Rd, Agarwal Market, Vile Parle East, Vile Parle, Mumbai, Maharashtra 400057 , Mumbai , Maharashtra
Booking
Open Now
Reserve your tickets before they vanish into thin air.
About this event
Everything you need before you book.
"शेवग्याच्या शेंगा"
काही लोक दुःखातही केवळ खचून जात नाहीत, तर त्यातही जगण्याचा आनंद शोधतात.एकटेपणा नक्कीच खूप वेदनादायक असतो, पण त्यातही माणूस आनंद निर्माण करून जगण्याला सामोरे जातो.
अशाच रसाळ अनुभवांची ही हृदयस्पर्शी कथा आहे.हे नाटक तुम्हाला मनमुराद हसवते, आणि हसता हसता अगदी मनाच्या खोलवर घेऊन जाते.
आपण नेमके कशावर हसलो होतो, हे पुन्हा आठवते, आणि त्या वेदनेवरही हसू येते.या शेवटच्या प्रसंगातील इतक्या सुंदर, ताज्या, उमलत्या छटा मनात रेंगाळून राहतात...!
Location
Find the venue without turning the day into a treasure hunt.
Master Deenanath Mangeshkar Natyagriha
4R2V+6W6, Natvarya Datta Bhat Rd, Agarwal Market, Vile Parle East, Vile Parle, Mumbai, Maharashtra 400057 , Mumbai , Maharashtra
Open in MapsSponsors & Partners
Brands supporting this event.
Ticket Types
Choose your entry lane.
Economy ₹200
Sold out
₹200.00
Standard ₹400
₹400.00
Premium ₹500
₹500.00
Quick Info
Starts
Sun, 29 Mar 2026 • 11:00 AM
Ends
Sun, 29 Mar 2026 • 01:00 PM
Pricing
See ticket list for pricing details
Category
Drama
Refunds
Available until 28 Mar 2026 • 11:00 AM