+91 7887878802 / +91 7887878803
Submit Enquiry Sign In

3381 Open Enquiries

Sort by:
Interior

Rahul Shinde

March 12, 2025, 11:15 p.m.

Ahmednagar

r*************@rediffmail.com

+91*******074

यांना यांच्या २ bhk flat साठी इंटिरियर करायचं आहे. त्यासाठी त्यांना Desiging करून हवं आहे. कृपया यांच्याशी त्वरित बोलून घ्या

This lead is sold

This lead is sold
Advertising

शेअरमार्केटची बाराखडी

March 12, 2025, 11:15 p.m.

Nashik

d***************@gmail.com

+91*******962

This lead is sold

This lead is sold
Agriculture

Ganesh Mastud

March 12, 2025, 10:46 p.m.

None

g**************@gmail.com

+91*******799

आत्ता कांद्याचं पीक २ महिन्याचं झालं आहे. यांना कांदा यापिकासाठी दैविक कॅप्सूल वापरायचं आहे, पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .

This lead is sold

This lead is sold
Agriculture

Bhagvat Kevalram

March 12, 2025, 10:46 p.m.

None

k*****************@gmail.com

+91*******984

यांचा २ महिन्याचा ऊस आहे त्यासाठी वापरायचं आहे त्यांना. यांनी आधी कोणाकडून तरी मागवलं होत, परंतु त्यांना ते औषध आणायला ४० किलोमीटर जावं लागत आहे, त्यांच्या जवळच पोस्ट खाते आहे तिथे येईल का असं ते विचारात आहेत. त्यांना चांगला result मिळाला तर ते त्यांच्या कृषी दुकान आहे त्यामध्ये सुद्धा विकायला ठेवणार आहेत . नाव - भागवत रुद्राप्पा केवळराम गांव - सुंभा तालुका - धाराशिव जिल्हा - धाराशिव पिनकोड - 413509 बोतल सांख्य - 1

This lead is sold

This lead is sold
Personal Care

𝚍𝚎𝚎𝚙𝚊

March 12, 2025, 10:45 p.m.

Mumbai

b****************@gmail.com

+91*******793

त्या बोलल्या कि मी ऑलरेडी या आगोतर हर्बल च product घेत होते. मी ते नंतर बंद केलं घ्यायचं सो माझं परत वेइगत gain झालं आहे मी ते बंद केलं घ्यायचं करणं माझं तेवढं बजेट न्हवत.

This lead is sold

This lead is sold
Solar

Mangesh Barabade

March 12, 2025, 9:45 p.m.

Solapur

m**************@gmail.com

+70*****369

हि लीड सोलापूरची आहे, ती एक सोलापूरच्या व्हेंडरला असाइन केली आहे . बगु काय होतंय ते .

This lead is sold

This lead is sold
Legal

Sanjay Mali

March 12, 2025, 9:15 p.m.

Tasgaon

s********@gmail.com

+91*******888

हे सांगली जिल्हा तासगाव येथील आहेत . त्यांना बाईक आणि कार लायसन्स काढायचं आहे, त्यांना सर्व खर्च किती होईल याच्या डिटेल्स हव्या आहेत. कृपया त्यांच्याशी २ नंतर संपर्क करा. ते २ नंतर available आहेत .

This lead is sold

This lead is sold
Interior

Avdhut Shinde

March 12, 2025, 5:30 p.m.

नांदेड

s*************@gmail.com

+91*******311

यांच्यासोबत कॉलवर व्यवस्थित बोलणं नाही झालं. ते खूपच घाईत होते आणि बॅकग्राऊंड voice खूप येत होता , सो ते बोलले कि मॅडम मी नंतर कॉल करतो तुम्हाला

This lead is sold

This lead is sold
Agriculture

Hanuman Gore

March 12, 2025, 5:01 p.m.

None

h*************@gmail.com

+91*******294

मोसंबीवरती पण चालेल का, आणि पाण्याची गरज कमी भासते का पिकाला. असे सर्व प्रकारचे त्यांचे प्रश्न आहेत. ते पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना डिटेल्समध्ये माहिती हवीये आणि ऑर्डर करायची आहे.

This lead is sold

This lead is sold
Security

Krushna Deshmane

March 12, 2025, 4:50 p.m.

Chakan

None

937****085

यांची कंपनी आहे चाकण मध्ये तिथे त्यांना कबुतर खूप त्रास देत आहेत सो तयासाठी त्यांना बर्ड Netting करायचं आहे. यांचे ३ शेड आहेत मोठे त्या पूर्ण शेडसाठी करायचं आहे Netting. साधारण त्यांना १००० फूट एवढ्या एरिया साठी बोलले आहेत netting करायचंय. कृपया यांच्याशी लघेच बोलून घ्या.

This lead is sold

This lead is sold
Media

Pradeep Bhanot

March 12, 2025, 2:00 p.m.

Panchkula

p********@gmail.com

+91*******610

I have spoken to them and facilitated their connection with you. They are looking for pricing to publish their story in your magazine

This lead is sold

This lead is sold
Interior

Chetan Jain

March 12, 2025, 1:45 p.m.

Nashik

c*********@gmail.com

+91*******167

हे बोलले कि मी आता Busy आहे मी २ days मध्ये कळवतो तुम्हाला कॉल करून.

This lead is sold

This lead is sold