Sachin Khandagale
📍 Islampur
March 29, 2025, midnight
यांना ५ नंतर कॉल करायचा आहे, ते आत्ता सध्या कॉलवर बोलू शकत नाहीत .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Islampur
March 29, 2025, midnight
यांना ५ नंतर कॉल करायचा आहे, ते आत्ता सध्या कॉलवर बोलू शकत नाहीत .
📍 None
March 28, 2025, 11:02 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Nasriganj
March 28, 2025, 11 p.m.
Verify with whatsapp, please contact them.
📍 None
March 28, 2025, 10:31 p.m.
हे लागेल त्यावेळी स्वताहून कळवणार आहेत.
📍 ichalkaranji
March 28, 2025, 10:31 p.m.
कॉल उचलला नाही व्हाट्सअँप ला message पाठवला आहे
📍 Pune
March 28, 2025, 10:15 p.m.
कॉल उचलला नाही व्हाट्सअँप ला message पाठवला आहे
📍 None
March 28, 2025, 9:46 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Baramati
March 28, 2025, 9:30 p.m.
हे बारामतीचे आहेत, त्यांना ५ ते ७ कॅमेरे बसवून घ्यायचे आहेत . त्यांना त्याबद्दल सर्व माहिती हवी आहे कृपया लवकर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Sangli
March 28, 2025, 9:30 p.m.
यांना बाइकसाठी लायसन्स काढायचं आहे, त्यासाठी लागणारे सर्व document आहेत त्यांच्याकडे, कृपया लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क करा .
📍 Pune
March 28, 2025, 6:30 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 None
March 28, 2025, 6:14 p.m.
यांच्या मुलाच्या ११ वि झाली आहे, त्यांच्या मुलाची हॉस्पिटल treatement चालू असल्यामुळे त्यांना मागच्या वर्षीचा १२ पेपर फॉर्म भरता आला नाही. तर या केसमध्ये कशी हेल्प होईल याची त्यांना माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 thrissur
March 28, 2025, 5:45 p.m.
कॉल नाही उचलला व्हाट्सअँप ला मेसेज पाठवला आहे.
📍 None
March 28, 2025, 5:24 p.m.
यांना यांच्या मुलीसाठी admission घ्यायचं आहे. ते क्लास पाहत आहेत, त्यांना सर्व माहिती पाठवून ठेवा, ते जॉबवरती असल्यामुळे कॉल उचलू शकत नाहीत. ते स्वताहून पण कॉन्टॅक्ट करतील. कृपया यांच्याशी संपर्कात राहा .
📍 BEED
March 28, 2025, 5:16 p.m.
यांना यांच्या ताईसाठी एज्युकेशन घ्यायचं आहे, ती CET साठी क्लास पाहत आहे . त्यांचे खूप प्रश्न आहेत. क्लास ऑफलाईन किंवा ऑनलाईन असेल का, EDUCATION RELATED बरेच प्रश्न आहेत. यांना इन डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन हवी आहे कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 Shambhaji Nagar
March 28, 2025, 5:06 p.m.
यांना यांच्या मुलासाठी ११ वि ला admission घ्यायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कि इंजिनीरिंगच्या दृष्टी कोनातून काय महत्वाचे आहे याबाबद्दल माहिती हवी आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 up
March 28, 2025, 5 p.m.
Verified with whatsapp, please contact them.
📍 None
March 28, 2025, 4:51 p.m.
यांना उसासाठी दैविक कॅप्सूल वापरायचं आहे, त्यांना सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 sangli
March 28, 2025, 4:45 p.m.
Not connected, Incoming services are currently unavailable. The number is not registered on WhatsApp.
📍 ilkal
March 28, 2025, 4:15 p.m.
📍 Balewadi, Pune
March 28, 2025, 4:05 p.m.
त्यांना ढेकूणसाठी पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस हवी आहे. कृपया तुम्ही संपर्क करा .