Sunil Bhagwat
📍 Mumbai
April 15, 2025, 3:45 a.m.
यांना कॉल केला होता परंतु ते इतर कॉल वरती व्यस्त आहेत. त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Mumbai
April 15, 2025, 3:45 a.m.
यांना कॉल केला होता परंतु ते इतर कॉल वरती व्यस्त आहेत. त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे.
📍 pune
April 15, 2025, 2:30 a.m.
सध्या बोलणी सुरू आहे. फॉलोअप चालू आहे.
📍 Pune
April 15, 2025, 1:15 a.m.
This Person is from Pune willing to go for GTech Franchise
📍 pune
April 15, 2025, 1 a.m.
यांना खूप गडबड होती, त्यांनी त्यांच्या ओळखीच्या cleaning सर्व्हिसेस मधून करून घेतलं आहे.
📍 Navi Mumbai (New Mumbai)
April 14, 2025, 11:45 p.m.
ग्राहकाला रस नाही म्हणालं, पुढे फॉलोअप नाही करणार
📍 Pune
April 14, 2025, 11:15 p.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे, त्यांना क्लीनिंग करून हवा आहे, त्यांना व्हाट्सअँपला सर्व रेट्स संदर्भात माहिती हवी आहे.
📍 None
April 14, 2025, 11:01 p.m.
हे थोड्या वेळाने कॉल करणार आहेत, ते आत्ता ऑफिस मध्ये आहेत आत्ता कॉलवर बोलू शकत नाहीत.
📍 Pune
April 14, 2025, 11 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
📍 Jalgaon
April 14, 2025, 10 p.m.
डिटेल्स व्हॉट्सॲप ला पाठवा म्हणाले आणि directly call cut केला
📍 Mumbai
April 14, 2025, 9:15 p.m.
यांनी कॉल उचलला नाही , त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे.
📍 Pune
April 14, 2025, 9 p.m.
यांची शाळा आहे, त्यांना त्यासाठी ७ ते ८ cleaning कर्मचारी हवे आहेत. आणि २ ते ३ security गार्ड. त्यांना ववस्तीत quotation हवं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Pune
April 14, 2025, 8:30 p.m.
सध्या बोलणी सुरू आहेत, फॉलोअप चालू आहे.
📍 Jamshedpur
April 14, 2025, 8:30 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
📍 Shedagav
April 14, 2025, 6:28 p.m.
यांना उसासाठी दैविक कॅप्सूल हवी आहे, त्यांच्या उसाच्या पिकाला ३ महिने होऊन गेले आहेत. परंतु एक सारखी वाढ नाही. ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे संपूर्ण माहिती हवी आहे.
📍 Beed
April 14, 2025, 5:48 p.m.
यांना उसाच्या पिकासाठी दैविक हे प्रॉडक्ट हवं आहे. कृपया त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
📍 None
April 14, 2025, 4:46 p.m.
हे इंटरेस्टेड नाहीयेत, त्यांनी डायरेक्ट कॉल कट केला.
📍 Faridabad
April 14, 2025, 4:15 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
📍 Beed
April 14, 2025, 1:21 p.m.
यांना उसाच्या पिकासाठी दैविक हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे कृपया यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा
📍 pune
April 13, 2025, 8:30 a.m.
सध्या बोलणी सुरू आहेत, फॉलोअप चालू आहे.
📍 Kalyan
April 13, 2025, 4 a.m.
Client himself posted lead