9017 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Upendra Hirve
📍 Pune
March 19, 2025, 1:30 p.m.
हे शिवाने पुण्यामधील आहेत. त्यांचा १ bhk फ्लॅट आहे, त्यांना झुरळसाठी पेस्ट कंट्रोल सर्व्हिस हवी आहे, पण त्या अगोदर त्यांना प्रोसेस कशी केली जाईल याची सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
None
📍 Pune
March 19, 2025, 1 p.m.
हि लीड रॉयल पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसला असाइन केली आहे .
bhagat
📍 pune
March 19, 2025, 12:30 p.m.
हि लीड रॉयल कंट्रोलवाल्याना असाइन केली आहे
Aniket Ghule
📍 Mumbai
March 19, 2025, 12:15 p.m.
कॉल नॉट receive
Mahesh Waghmare
📍 Pune
March 19, 2025, 12:15 p.m.
Mundhwa Florida estate, keshavnagar मध्ये यांचा 3 bhk फ्लॅट आहे, याना पेस्ट कंट्रोल सर्व्हिस वाळवी, झुरळ, मच्छर, पाली साठी हवं आहे . त्यांना मी तुमचा नंबर सेंड केला आहे ते स्वताहून कॉल करणार आहेत तुम्हाला.
Bhagat Jadhav
📍 pune
March 19, 2025, 12:15 p.m.
हे शिवणे पुण्या येथील आहेत, त्यांना झुरळसाठी पेस्ट कॉन्ट्रॉलिंग करायचं आहे.जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना फार त्रास होत आहे. त्यांना हॉल आणि kitchenसाठी पेस्ट कंट्रोल करून हवं आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Vinay Khisti
📍 None
March 19, 2025, 11:46 a.m.
हे अहमदनगर मधून आहेत, त्यांचा १ bhk flat आहे. त्यांना नॉर्मल clean सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Krishna Patil
📍 None
March 19, 2025, 11:31 a.m.
यांचा बंगला आहे तो त्यांना दर १५ days किंवा महिन्याला साफ करून हवा आहे. ते व्हिसिटसाठी पण तयार आहेत. आणि त्यांना सर्व रेट्स हे हवे आहेत . कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Sandeep B
📍 Mangalwedha
March 19, 2025, 11:15 a.m.
हि लीड VE साठी assign केली आहे
Sandeep B
📍 Mangalwedha
March 19, 2025, 11 a.m.
हे स्वतः पैंटिंग ची काम घेतात सोलापूर मध्ये सो त्यांना VE च्या डिटेल्स सांगितल्या आहेत आणि व्हात्साप्प ला पाठवल्या आहेत ते सांगतो बोलले.
Amey Zende
📍 Nashik
March 19, 2025, 10:30 a.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
Kavita Karade
📍 Nashik
March 19, 2025, 10:15 a.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Lead
📍 None
March 19, 2025, 9:55 a.m.
They need more information, please contact them.
Shailesh Gurav
📍 None
March 19, 2025, 9:53 a.m.
They need more information, please contact them.
Lead
📍 None
March 19, 2025, 9:53 a.m.
They need more information, please contact them.
Nabilal Shaikh
📍 None
March 19, 2025, 9:51 a.m.
They need more information, please contact them.
Pankaj Mali
📍 None
March 19, 2025, 9:46 a.m.
यांना सविस्तर माहिती हवी आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
Ashok Bhoge
📍 None
March 19, 2025, 9:43 a.m.
They need more information, please contact them.
Ritesh Bhattad
📍 Pune
March 19, 2025, 9:15 a.m.
हि लीड Dyaneshwar karche यांना assign केली आहे. यांना १०% च्या बेसेस वर काम दिले आहे त्यामुळे यांचा follow up (अश्विनी ने) घेणे आहे.
shreeniwasinteriordesignstudio
📍 Pune
March 19, 2025, 9:15 a.m.
यांना काही painting नाही करायचंय. हे स्वतः इंटिरियर designer आहेत. सो त्यांना पेंटर हवे आहेत त्यांच्या site ज्या काही असतील त्याच पैंटिंग करण्यासाठी.