6745 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Ridhi Kapil Mulchandani
📍 Pune
Feb. 7, 2025, 11:15 a.m.
यांना १ bhk to १ bhk shift करायचा आहे . येत्या ३ to ४ दिवसामध्ये . please यांच्याशी बोलून घ्या .
Tas_B
📍 Pune
Feb. 7, 2025, 11 a.m.
हि लीड आसपाक cleaning सर्विसेस ला assign केली आहे .
Dildar Attar
📍 Pune
Feb. 7, 2025, 11 a.m.
हि enquiry aspak cleaning सर्विसेसला assign केली आहे
Tamke Bhagwat
📍 Latur
Feb. 7, 2025, 10:45 a.m.
यांना सोलर पॅनल साठी बर्ड netting ची आवश्यकता आहे. परंतु हे संडेलाच फ्री असतील व्हिसिटसाठी. कृपया यांच्याशी संपर्क साधा .
Babulal Shaikh
📍 None
Feb. 7, 2025, 10:30 a.m.
यांना २ तास नंतर कॉल करायचा आहे .
Sambhaji Jedhe
📍 None
Feb. 7, 2025, 10:15 a.m.
यांना हरभरा आणि कांदयासाठी वापरायचं आहे . हरभऱ्याच्या पिकाला आत्त्ता गाठी आल्या आहेत . आणि कांदा १ महिन्याचा झाला आहे . त्यांनी दैविक कॅप्सूल कधीच वापरलं नाही त्यामुळे आधी त्यांना माहिती हवी आहे . मग ते लगेच ऑर्डर करणार आहेत . कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Anand Zambare
📍 l am latur
Feb. 7, 2025, 9:30 a.m.
यांना सोलरपॅनलसाठी बर्ड netting ची आवश्यकता आहे . त्यांना rate हवे आहेत . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
Sachin Late
📍 latur
Feb. 7, 2025, 9:30 a.m.
त्यांना विंडोसाठी बर्ड netting हवी आहे, त्यांचे ३ मोठे विंडो आहे आणि २ लहान. त्यांना rate हे ववस्तीत पाहिजेल . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
shaikh
📍 None
Feb. 7, 2025, 2 a.m.
Missing mobile number, message sent on email
sandeep
📍 None
Feb. 7, 2025, 12:45 a.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे, याना व्हाट्सअँपला सर्व rate हवे आहेत . कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Tas_B
📍 Pune
Feb. 7, 2025, 12:45 a.m.
यांना २ बाथरूम क्लीन करून हवे आहे. आणि rate सांगा.
Sanjay Dhanshetty
📍 Solapur
Feb. 6, 2025, 11:45 p.m.
यांना नेक्स्ट वीकमध्ये cleaning करून हवं आहे . यांच्याशी नीट बोलून घ्या .
Pallavee Pandit-Mahamuni
📍 Pune
Feb. 6, 2025, 11:45 p.m.
Not answering my call
Vaibhav Tanaji Mane 7021503608
📍 Mumbai 7021503608
Feb. 6, 2025, 11:30 p.m.
Not interested
sufii shaikh
📍 Nagpur
Feb. 6, 2025, 11:30 p.m.
Not received, hi nagpur madhun aahe hila 20 april sathi meakup karayacha aahe. tila image aani video hava aahe.
Mohit Tated
📍 None
Feb. 6, 2025, 10:45 p.m.
Not answering my call
gd pavlekar
📍 Pune
Feb. 6, 2025, 10:45 p.m.
यांना इंग्लिश speaking चा ऑनलाईन क्लास लावायचा आहे . त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे फी किती असेल वैगेरे. कृपया त्यांच्याशी २ नंतर बोलून घ्या ते आता थोडे busy आहेत.
Chandu Mane
📍 None
Feb. 6, 2025, 10 p.m.
आत्ता सध्या ह्यांना फक्त माहिती पाठवून ठेवा, ते लागेल त्या वेळी मागवणार आहेत .
Sandhya Bhor
📍 Kotul
Feb. 6, 2025, 9:30 p.m.
यांना मेमध्ये मेकअप करायचा आहे . त्यामुळे त्यांना आधी तुमच्याशी बोलायचं आहे . त्यांना सर्व rates हे हवे आहेत.
Santosh Khandale
📍 Mumbai
Feb. 6, 2025, 9:15 p.m.
यांची काहीही requirement नसते तरी पण सतत enquiry करत असतात .