6739 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Dhanshree sukale
📍 Pune
Feb. 12, 2025, 1 p.m.
हि लीड shree pune cleaning services la assign केली आहे .
Dhanshree sukale
📍 Pune
Feb. 12, 2025, 12:30 p.m.
२ रूम आहेत डीप क्लीनसाठी, रेट्स हवे आहेत. त्यांच्याशी लवकर बोलून घ्या .
Vijay Tilekarpatil
📍 None
Feb. 12, 2025, 11:45 a.m.
हि लीड आधीच assign केली आहे . double लीड
Pooja Bagul
📍 Pune
Feb. 12, 2025, 11:30 a.m.
हि लीड shree pune cleaning services la assign केली आहे .
None
📍 Pune
Feb. 12, 2025, 11:30 a.m.
हे marriage certificate साठी सर्व्हिसेस शोधत आहेत . कृपया यांच्याशी संपर्क साधा .
Sameer
📍 Aundh
Feb. 12, 2025, 11 a.m.
हि लीड shree pune cleaning services la assign केली आहे .
rashmi kothari
📍 Pune
Feb. 12, 2025, 10:30 a.m.
हि लीड mukai cleaning सर्व्हिसेसला assign केली आहे .
Kishor Khare
📍 Nashik
Feb. 12, 2025, 7:30 a.m.
यांचं 10000 square ft च ऑफिस आहे ते त्यांना डीप क्लीन करून हवं आहे . ते व्हिसिटसाठी पण तयार आहेत . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Anuj Kumar Singh
📍 9594091384
Feb. 12, 2025, 12:30 a.m.
not available now, not connected. sent information on whatsapp
Rakesh Nandraj Zambare
📍 Pune
Feb. 11, 2025, 11 p.m.
not available now, not connected. sent information on whatsapp
Pooja Bagul
📍 Pune
Feb. 11, 2025, 11 p.m.
यांचे २ फ्लॅट आहेत. १ bhk त्याच डीप क्लीन करून हवं आहे त्यासाठी त्यांना सर्व माहिती हवी आहे , त्या side व्हिसिटसाठी पण तयार आहेत . कृपया त्यांच्याशी लवकर बोलून घ्या .
Sagar Jadhav
📍 None
Feb. 11, 2025, 10:16 p.m.
हे गहू या पिकासाठी वापरत आहेत परंतु २ फवारणी नंतर त्यांना result आला नाही . त्यांनी माती प्रशिक्षणासाठी पाठवली आहे . आत्ता त्यांना उसासाठी दैविक कॅप्सूल आणि त्याबरोबर लोम सी स्ट्रॉंग वापरायचं आहे. त्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि ते नंतर ऑर्डर करणार आहेत .
Sameer
📍 Aundh
Feb. 11, 2025, 10:15 p.m.
ते औंध मधले आहेत, त्यांना ऑल सर्व्हिसेस हव्या आहेत . त्यांना बंगला cleaning, टॉयलेट वॉशरूम, कार cleaning करायची आहे . कृपया त्यांच्याशी लवकर बोलून घ्या .
sushil lande
📍 None
Feb. 11, 2025, 9:46 p.m.
त्यांना आत्ता फक्त माहिती पाठवून ठेवा, त्यांच्या उसासाठी लागणार आहे त्यावेळी ते ऑर्डर करणार आहेत .
Ganesh Katkar
📍 None
Feb. 11, 2025, 9:30 p.m.
यांना एक एकर कांड्यासाठी दैविक कॅप्सूल वापरायचं आहे . पावणे तीन महिन्याचा कांदा झाला आहे . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या . त्यांना ऑर्डर करायची आहे .
Vijay Tilekarpatil
📍 None
Feb. 11, 2025, 9 p.m.
यांचं कांदा आणि उसाचं पीक आहे. जे एक महिन्याचं झालं आहे ते पहिल्यांदाच दैविक कॅप्सूल वापरणार आहे . त्यासाठी त्यांना सर्व माहिती हवी आहे . नंतर ते लगेच ऑर्डर करणार आहेत .
Rohit Kulkarni
📍 Solapur
Feb. 11, 2025, 9 p.m.
यांना बाल्कनी आणि त्यावर असलेल्या सज्ज्यासाठी netting बसवून घ्यायची आहे . त्यासाठी त्यांना सजेशन पण हवं आहे कोणती बसवावी लागले आणि रेट्स सुद्धा हवे आहेत . कृपया त्यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करा .
Rampal Kalmbe
📍 8261944726
Feb. 11, 2025, 8:15 p.m.
busy on another call, not connected. sent information on whatsapp
Aniket More
📍 None
Feb. 11, 2025, 7:31 p.m.
हे पहिल्यांदाच वापरणार आहेत , त्यांचं कांद्याचं पीक १ महिना १ ० दिवसच झालं आहे . त्यांना सर्व माहिती हवी आहे आणि ते ऑर्डर करणार आहेत. आत्ता ते कामात आहेत त्यामुळे त्यांच्याशी संध्याकाळी ४ नंतर कॉन्टॅक्ट करा . व्हाट्सअँपला माहिती पाठवून ठेवा.
Rushikesh Jadhav
📍 None
Feb. 11, 2025, 7:31 p.m.
यांनी इतर ठिकाणाहून मागवलं आहे . परंतु माहिती पाठवून ठेवा परत मागवायचे असेल तर सांगणार आहेत .