Medi Liner
मेडीलायनर (Medi Liner) हे पुर्णपणे बेडरेस्ट हॉस्पिटलायज असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. मेडीलायनर ३४० एम.एम. साईजचे असून त्याची ॲप्सॉर्बशन कपॅसिटी २०० ते २५० एम. एल. एवढी आहे.
Call for price
Snehcare is a socially driven initiative by the National Association for the Blind (NAB), which has been working for over three decades in Satara toward the upliftment, rehabilitation, and empowerment of visually impaired individuals. Through Snehcare, NAB channels its mission of social welfare into a sustainable enterprise by offering quality products and dedicating the profits to support the welfare, education, and employment of visually impaired persons. Additionally, the initiative contributes toward women's empowerment by providing livelihood opportunities to women from disadvantaged backgrounds.
मेडीलायनर (Medi Liner) हे पुर्णपणे बेडरेस्ट हॉस्पिटलायज असणाऱ्या रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. मेडीलायनर ३४० एम.एम. साईजचे असून त्याची ॲप्सॉर्बशन कपॅसिटी २०० ते २५० एम. एल. एवढी आहे.
Call for price
फाईन लायनर (Fine Liner) हे अतिशय फाईन क्वालिटीचे असल्याने मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात मुलींना याचा फार फायदा होतो. याची साईज १८० एम.एम. असून त्याची अॅप्सॉर्बशन कपॅसिटी २० ते ३० एम. एल. इतकी आहे. हे पूर्णपणे लिकेज फ्री आहे. याचा उपयोग विशेष करून शाळा, कॉलेज मधील किशोरवयीन मुली व तरुणींना सर्वात जास्त फायदा होणार आहे. व्हाईट डिसचार्ज किंवा यूरिनचा त्रास असणाऱ्या मुली अथवा महिलांना वापरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो
Call for price
सॉफ्ट लायनर (Soft Liner) हे अतिशय सॉफ्ट आणि पूर्णपणे लिकेज फ्री असल्याने वापरास एकदम सुरक्षित आहे. सॉफ्ट लायनर २९० एम.एम. साईजचे असून १५० ते १८० मि.लि. पर्यंत ॲप्सॉर्बशन कपॅसिटी आहे. रेग्यूलर यूजसाठी दिवसभर एकच पॅड पुरेसा असल्याने सतत पॅड बदलण्याची आवश्यकता राहत नाही.
Call for priceFill in your details below to reveal the contact information. This helps prevent spam.
Thanks. Your details are used only to connect you with this business.
Namaste!
Looking for genuine business leads on Verified Enquiries? We’re here to help.
Continue on WhatsApp