What should be marketing budget?
मार्केटिंगसाठी योग्य बजेट किती असावे? कोणताही व्यवसाय वाढवण्यासाठी मार्केटिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांसाठी प्रश्न असतो. मार्केटिंगसाठी किती बजेट असावे? मार्केटिंग बजेट ठरवताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो.